Wednesday, April 6, 2011

माझिया प्रियाला प्रित कळेना!

झी मराठी
मालिका :माझिया प्रियाला प्रित कळेना।


तुझी नि माझी भेट ती क्षणोजक्षणी का आठवे,
आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे,
सांगू कशा मी तुला सख्या रे,
माझ्या या भावना,
माझिया प्रियाला प्रित कळेना।


जागून तारे मोजतो आहे, तुझ्यात मीही रूजतो आहे,
कधी तुला गं, कळेल सारे,
खेळ आहे जुना,
माझिया प्रियाला प्रित कळेना।

No comments:

Post a Comment